पाऊली चालती पंढरीची वाट, सुखी संसाराची गांठ 16:19 Unknown 0 Comments Category : अभंग , विठ्ठलाचे भजन पाऊली चालती पंढरीची वाट,सुखी संसाराची गांठ || धृ ||गांजुनिया भारी दुःख दारिद्र्याने,पडता रिकामे भाकरीचे ताट || १ || आत्पइष्ट सारे, सगेसोयरे ते,पाहुनिया सारे फिरविती पाठ || २ || घेता प्रसाद श्री विठ्ठलाचा,अशा दारिदर्याचा व्हावा नायनाट || ३ || मन शांत होता पुन्हा लागे ओढ,तैसा परी गोड संसाराचा थाट || ४ || Unknown RELATED POSTS देव माझा विठू सावळा (Dev Majha Vith...यारे नाचू प्रेमानांदे, विठ्ठल नामाच...माऊली च मूर्ती विठ्ठलाची, विठ्ठला म... 0 comments
0 comments