रामकृष्ण गोविंद नारायण हरी (RAM KRUSHNA GOVIND NARAYAN HARI, KESHAV MURARI PANDURANG MURARI PANDURANG) 15:32 Unknown 0 Comments Category : अभंग रामकृष्ण गोविंद नारायण हरी केशव मुरारी पांडुरंग मुरारी पांडुरंग ||धृ|| लक्ष्मी निवासा पाहे दिन बंधू तुझे लागे छदु सदा मज || १ || तुझे नाम प्रेमी देई अखंडित नेणे जप तप दान काही || २ || तुका म्हणे माझे हेची गा मागणे अखंड हे गाणे नाम तुझे || ३ || Unknown RELATED POSTS 0 comments
0 comments