भक्ती वाचून मुक्तीची मज जडली रे व्याधी (BHAKTI VACHUN MUKTICHI MAJ JADALI RE VYADHI)
भक्ती वाचून मुक्तीची मज जडली रे व्याधी
विठ्ठल मीच खरा अपराधी || धृ ||
ज्ञानेशाचे अमृत अनुभव, अनुकम्पेचे नेत्री आसव
स्वप्न तरल ते नकळ शैषव, विले त्यांत कधी विठ्ठला ||
१ ||
संत तुक्याची अभंगवाणी, इंद्रायणीचे निर्मळ पाणी
मीच बुडविला दृष्ट यौवनी, करुणेचा हा निधी विठ्ठला ||
२ ||
सरले शिश्नाव स्वच्छंदीपण, नुरले यौवन उरले मी पण
परी न रंगले प्रमप्त हे मन, तुझ्या चिंतनी कधी
विठ्ठला || ३ ||
2 comments
Hari Om can you tell the meaning of मीच budavila dusta यौवनी. अॅण्ड also the meaning of 3rd para.
ReplyDeleteJai Hari vitthal
ReplyDeleteReally good work