माझे माहेर पंढरी | आहे भिवरेचे तिरी || (MAJHE MAHER PANDHARI | AAHE BHIVARICHYA TIRI) 15:36 Unknown 0 Comments Category : अभंग , विठ्ठलाचे भजन माझे माहेर पंढरी | आहे भिवरेचे तिरी || बाप आणि आई | माझी विठ्ठल रखुमाई || पुंडलिक आहे बंधू | त्याची ख्याती काय सांगू || माझी बहिण चंद्रभागा | करीत असे पापभंगा || एकाजनार्दनी शरण | करी माहेराची आठवण || Unknown RELATED POSTS 0 comments
0 comments