नको वाजवू श्री हरी मुरली (NAKO VAJAVU SHRI HARI MURALI) 15:35 Unknown 0 Comments Category : गौवळण , भैरवी नको वाजवू श्री हरी मुरली तुझ्या मुरलीने तहान भूक हरली रे ||धृ|| घरी करीत होते मी कामधंदा तेथे मी गडबडली रे || १ || घागर घेवूनी पानियाशी जाता दोही वर घागर पाजरली || २ || एका जनार्दनी पूर्ण कृपेने राधा गवळण घाबरली || ३ || Unknown RELATED POSTS जुनी पुराणी नाव माझी किनाऱ्याला लाव...आम्ही बी घडलो तुम्ही बी घडाना (AAMH...किती आनंदी आनंद या झोपडीत माझ्या (K... 0 comments
0 comments