धन्य अंजनी सुता, अंजनीच्या सुता (DHANYA ANJANI SUTA ANJANICHYA SUTA, NAAM TUJHE RE HANUMANTA) 13:12 Unknown 0 Comments Category : अभंग , हनुमंताचे भजन धन्य अंजनी सुता, अंजनीच्या सुता || नाम तुझे रे हनुमंता || धृ || ज्याने ज्याने, ज्याने सीता शोध केला || सीताराम भेटविला || १ || त्याने त्याने, त्याने द्रोणागिरी आणिला || लक्ष्मण वाचविला || २ || यैसा यैसा, यैसा मारुती उपकारी || तुका लोळे चरणावरी || ३ || Unknown RELATED POSTS 0 comments
0 comments