माझिया बोबडिया बोला, चित्त द्यावे बा विठ्ठला (MAJIYA BOBADIYA BOLA, CHITTA DYAVE BA VITHTHALA) 11:48 Unknown 2 Comments Category : अभंग , विठ्ठलाचे भजन माझिया बोबडिया बोला, चित्त द्यावे बा विठ्ठला ... || धृ || वारा वाहे भलत्या ठाया, हीच माझी राग छाया ... || १ || गाता येईल तैसेची गावे, मुखी हरी हरी म्हणावे ... || २ || तन मन नेणु देवा, नामा विनवितो केशवा ... || ३ || Unknown RELATED POSTS 2 comments Unknown3 September 2020 at 23:43खूप मस्त मला हा अभंग दुसरी कडे चुकीचा येत होता 👌ReplyDeleteRepliesReplyUnknown1 December 2020 at 09:19हा अभंग मी दुसरी कडे गाता येईल तेणेची गावे येरी हरी हरी म्हणावे असा ऐकला होता.याचा अर्थ असा होतो की गानारे किंवा किर्तन करनारे लोक चुकीचा अर्थाने गात होते.ReplyDeleteRepliesReplyAdd commentLoad more...
2 comments
खूप मस्त
ReplyDeleteमला हा अभंग दुसरी कडे चुकीचा येत होता 👌
हा अभंग मी दुसरी कडे गाता येईल तेणेची गावे येरी हरी हरी म्हणावे असा ऐकला होता.याचा अर्थ असा होतो की गानारे किंवा किर्तन करनारे लोक चुकीचा अर्थाने गात होते.
ReplyDelete