तुझा माझा करे वैराकर देवा ( TUJHA MAJHA KARE VAIR KA RE DEVA ) 16:37 Unknown 0 Comments Category : अभंग तुझा माझा करे वैराकर देवा | दुःखाचे डोंगर दाखविसी || १ || बळे बांधोनिया देशी काळाहाती | ऐसे काय चित्ती आले तुझ्या || २ || आम्ही देवा तुझी केली होती आशा | बरवे ऋषिकेश काळो आले || ३ || नामा म्हणे देवा करा माझी कीव | नाही तरी जीव माझा घ्याव्या || ४ || Unknown RELATED POSTS 0 comments
0 comments