देव माझा विठू सावळा (Dev Majha Vithu Savala) 14:55 Unknown 0 Comments Category : अभंग , विठ्ठलाचे भजन देव माझा विठू सावळा माळ त्याची माझिया गळा..... || धृ || विठू राहे पंढरपुरी, वैकुंठच हे भूवरी, भीमेच्या काठी डुले भक्तीचा मळ..... || १ || साजिरे रूप सुंदर, कटी झळके पितांबर कंठात तुळशीची हार, कस्तुरी टिळा.... || २ || भजनात विठू डोलतो, कीर्तनी विठू नाचतो रांगुनी जाई पाहुनी, भक्तीचा लळा..... || ३ || Unknown RELATED POSTS 0 comments
0 comments