Harmony Clean Flat Responsive WordPress Blog Theme

पांडुरंगा मी पतंग तुझ्या हाती धागा (PANDURANGA MI PATANG TUJHYA HATI DHAGA)

15:34 Unknown 5 Comments Category : ,


पांडुरंगा पांडुरंगा
मी पतंग तुझ्या हाती धागा || धृ ||

पंचतत्वाचा केला पतंग
धागा लाविला निळा रंग || १ ||

साही शास्त्रांचा सुटला वारा
चारी वेदांचा आधार त्याला || २ ||

तुका म्हणे मी झालो पतंग
धागा आवरा हो पांडुरंग || ३ ||

RELATED POSTS

5 comments