देव एका पायाने लंगडा (ASA KASA BAI DEVACHA DEV THAKADA , DEV EKA PAYANE LANGADA) 15:35 Unknown 0 Comments Category : गौवळण असा कसा ग बाई देवाचा देव ठकडा देव एका पायाने लंगडा ||धृ|| गवळ्या घरी जातो | दही दुध खातो करी दहया दुधाचा रबडा ||१|| शिंकेचि तोडीतो मडकेची फोडीतो | पाडी नवनिताचा सडा ||२|| वाळवंटी जातो कीर्तन करितो लावी साधुसंतांचा झगडा ||३|| एका जनार्दनी | भिक्षा वाढ मायी देव एकनाथाचा बछडा ||४|| Unknown RELATED POSTS 0 comments
0 comments