देव इंद्रायणी थांबला (DEV INDRAYANI THAMBALA, DNYANOBA MAVULI TUKARAM , DNANESHWAR MAVULI TUKARAM) 15:34 Unknown 1 Comments Category : अभंग ज्ञानोब माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली तुकाराम देव इंद्रायणी थांबला || धृ || पंढरीचा पांडुरंग अळंदीशी आला भक्ती भावाने एक रूप झाला ||१|| म्हणे मुक्ताबाई चमत्कार झाला समाधी घेता हात थरथरला ||२|| एका जनार्दनी इन्द्रयनि आठव उधळूनी निघाले अळंदीहे गाव ||३|| Unknown RELATED POSTS 1 comments Unknown31 December 2020 at 11:12अतिशय सुंदर ReplyDeleteRepliesReplyAdd commentLoad more...
1 comments
अतिशय सुंदर
ReplyDelete