रूप पाहता लोचनी (RUP PAHATA LOCHANI, SUKH JHALE HO SAJANI) 15:34 Unknown 0 Comments Category : रुपावली रूप पाहता लोचनी सुख झाले वो साजणी || १ || तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा || २ || बहुत सुकृतांची जोडी म्हणून विठ्ठले आवडी || ३ || सर्व सुखांचे आगर बाप रखुमादेवी वर || ४ || Unknown RELATED POSTS 0 comments
0 comments