करितो वंदना गजानना (KARITO VANDANA GAJANANA, TUMHI HASAT NACHAT YA ANGANA) 15:33 Unknown 0 Comments Category : अभंग करितो वंदना गजानना तुम्ही हासत नाचत या अंगणा ||१|| चौदा विद्येचे तुम्हीच करता तुम्हीच आधी तुम्हीच अंता पूर्ण करिशी आमची मनोकामना करितो वंदना गजानना ||२|| Unknown RELATED POSTS 0 comments
0 comments