ॐ कार स्वरूपा सद्गुरू समर्था (OMKAR SWARUPA SADAGURU SAMRTHA)
ॐ कार स्वरूपा सद्गुरू समर्था
अनाथांच्या नाथा तुझ नमो..... || धृ ||
नमो मायबापा
गुरुकृपाधना, तोडीया बंधना मायामोहा
मोहजाळ माझे कोण
नीरशील
तुझविण दयाळा
सद्गुरुराया..... || १ ||
सद्गुरुराया माझा
आनंदसागर, त्रैलोक्य आधार गुरुराव
गुरुराव स्वामी असे
स्वयंप्रकाश
ज्यापुढे उदास
चंद्ररवी, रवी, शशी, अग्नी, नेणती रूप
स्वप्रकाश रुपा नेणे
वेद.... || २ ||
एका जनार्दनी गुरुपरब्रम्,
तयाचे पै सदामुखी || ३ ||
0 comments