चांदण चांदण झाली रात, एकविरीची पाहत होते वाट (CHANDAN CHANDAN JHALI RAAT, EKVIRECHI PAAHAT HOTE VAAT)
चांदण चांदण झाली
रात, एकविरीची पाहत होते वाट .....
पुण्याचा सोनार
बोलवा ग आईला नथनि घडावा ग .....
हळदी ग कुंकवाच घेऊन
ताट एकविरीची पाहत होते वाट .....
चांदण चांदण झाली
रात, एकविरीची पाहत होते वाट .....
ठाण्याचा कासार बोलवा ग
आईला बांगड्या भरा ग .....
लिंब ग नारळाच घेऊन ताट, एकविरीची पाहत होते वाट .....
चांदण चांदण झाली
रात, एकविरीची पाहत होते वाट .....
रायगड चा लोहार बोलवा ग,
आईला त्रिशूल घडावा ग .....
उदो ग कोंबड्याच घेऊन ताट, एकविरीची पाहत होते वाट .....
चांदण चांदण झाली
रात, एकविरीची पाहत होते वाट .....
1 comments
Such a nice song
ReplyDelete