आवडे हे रूप गोजिरे सगुण (AAVADE HE RUP GOJIRE SAGUN) 15:38 Unknown 0 Comments Category : अभंग आवडे हे रूप गोजिरे सगुण पाहता लोचन सुखावले || धृ || आता द्रूष्टी पुढे एसाची तू राहे जो मी तुज पाहे वेळोवेळा || १ || लाचावले मन लागलीस गोडी ते जीव न सोडी ऐसे झाले || २ || तुका म्हणे आम्ही मागावे लडिवाळी पुरवावी आळी माय बाप || ३ || Unknown RELATED POSTS 0 comments
0 comments