देखोनिया तुझ्या रूपाचा आकार (DEKHONIYA TUJHYA RUPACHA AAKAR) 18:40 Unknown 0 Comments Category : अभंग देखोनिया तुझ्या रूपाचा आकार उभा कटीकर ढवोनिया || धृ || तेणे माझ्या चित्ती झाले समाधान वाटते चरण ण सोडावे || १ || मुखी नाम गातो वाजवितो टाळी नाचत राहुली प्रेमे सुख || २ || तुका म्हणे मज तुझ्या नामा पुढे तुच्छे हे बा पुढे सकळही || ३ || Unknown RELATED POSTS 0 comments
0 comments