तुझे रूप पाहता देवा, सुख झाले माझ्या जीवा (TUJHE RUP PAHATA DEVA, SUKH JHALE MAJHYA JIVA) 18:14 Unknown 0 Comments Category : रुपावली तुझे रूप पाहता देवा सुख झाले माझ्या जीवा || धृ || हे तो वाचे बोळवेना काय सांगू नारायणा || १ || जन्मो जन्मीचे सुकृत तुझे वाई रम्मे चित्त || २ || जरी योगाचा अभ्यास तेव्हा तुझा निजध्यास || ३ || तुका म्हणे भक्त गोड गाऊ हरीचे गीत || ४ || Unknown RELATED POSTS 0 comments
0 comments