रूप सावळे सुंदर (RUP SAVALE SUNDAR) 18:38 Unknown 0 Comments Category : अभंग रूप सावळे सुंदर गळा शोभे तुलसी हार || धृ || तो हा पंढरीचा राणा नकळे योगियांच्या ध्याना || १ || पिवळा पितांबर वैजयंती माया मुकुट शोभे किती || २ || एकाजनार्दनी ध्यान विठे पाऊले समान || ३ || Unknown RELATED POSTS 0 comments
0 comments