नाम घेता उठाउठी, होय संसाराची तुटी (NAAM GHETA UTHAUTHI, HOY SANSARACHI TUTI) 15:52 Unknown 0 Comments Category : अभंग नाम घेता उठाउठी, होय संसाराची तुटी || धृ || ऐसा लाभ बांधा गांठी विठ्ठल पायी मिठी || १ || नामापरते साधन नाही जें तू करिसी आणिक कांही || २ || हाकरोनी सांगे तुका नाम घेता राहो नका || ३ || Unknown RELATED POSTS 0 comments
0 comments