येग येग विठाबाई (YEG YEG VITHABAI) 14:45 Unknown 0 Comments Category : अभंग येग येग विठाबाई, माझे पंढरीचे आई || धृ || भीमा आणि चंद्रभागा, तुझ्या चरणीच्या गंगा || १ || इतुक्यासाहित त्यां बा यावे, माझे रंगणी नाचावे || २ || माझा रंग तुझे गुणी, म्हणे नामयाची जनी || ३ || Unknown RELATED POSTS 0 comments
0 comments