इंद्रायणी कांठी देवाची आळंदी (INDRAYANI KATHI DEVACHI ALANDI) 16:40 Unknown 0 Comments Category : अभंग , ज्ञानेश्वरांचे भजन इंद्रायणी कांठी देवाची आळंदी | लागली समाधी ज्ञानेशाची || धृ || ज्ञानियांची राजा भोगतो राणीव | नाचती वैष्णव मांगे पुढे || १ || मागे पुढे दाते ज्ञानाचा उजेड | अंगणात झाड कैवल्याचे || २ || उजेडी राहिले उजेड होऊन | निवृत्ती सोपान मुक्ताबाई || ३ || Unknown RELATED POSTS 0 comments
0 comments