जन विजन झाले आम्हा, विठ्ठल नामा प्रमाणे (JAN VIJAN JHALE AAMHA, VITHTHAL NAMA PRAMANE) 16:12 Unknown 0 Comments Category : अभंग , विठ्ठलाचे भजन जन विजन झाले आम्हा, विठ्ठल नामा प्रमाणे || धृ || पाहे तिकडे मायबाप, विठ्ठल आहे रखुमाई || १ || वन पट्टण एक भाव, अवघा ठाव सरता झाला || २ || आठव नाही सुख दु:खा, नाचे तुका कौतुके || ३ || Unknown RELATED POSTS 0 comments
0 comments