नाम घेता तुझे गोविंदा, मनी वाहे भरुनी आनंद (NAAM GHETA TUJHE GOVINDA, MANI VAHE BHARUNI AANAND)
नाम घेता तुझे गोविंदा, मनी
वाहे भरुनी आनंद || धृ ||
ऋषीकेशी बन्सी बिहारी ||
गोकुळीचा कुंजविहारी ||
कुणी म्हणती कृष्ण मुरारी |
कुणी मिलिंद आणि मुकुंद || १ ||
विश्वाचा नाथ म्हणोनी |
हसते विश्व तव वदनी |
तव नामे तुझिया चरणी |
वाहते यमुना जल धुंद || २ ||
तू शब्द ओळी ओळीत | तू अर्थ
मधुर गीतेत |
तू ताल भक्तिगीतात | तू
सुरासुरास सुगंध || ३ ||
0 comments