घेई घेई माझे वाचे | गोड नाम विठोबाचे (GHEI GHEYI MAJHE VACHE | GOD NAAM VITHOBACHE) 16:00 Unknown 0 Comments Category : अभंग , विठ्ठलाचे भजन घेई घेई माझे वाचे | गोड नाम विठोबाचे || १ || डोळे तुम्ही घ्यारे सुख | पाहा विठोबाचे मुख || २ || तुम्ही आइका रे कान | माझ्या विठोबाचे गुण || ३ || मन तेथे धाव घेई | राही विठोबाचे पायी || ४ || तुका म्हणे जीवा | नको सोडू या केशवा || ५ || Unknown RELATED POSTS 0 comments
0 comments