Harmony Clean Flat Responsive WordPress Blog Theme

वनमाळी वनमाळी वनमाळी....(Vanmali Vanmali Vanmali ......)

13:13 Unknown 0 Comments Category :



वनमाळी वनमाळी वनमाळी

राधे तुला बोलावितो वनमाळी || धृ ||

वेणी फुलाची जाई जुईची, वर मोत्याची माळ || १ ||

साडी जरीची चोळी बुटयाची, नेसुनी चंद्रावर || २ ||

एका जनार्दनी पूर्ण कृपेने, भक्ती माझी भोळी || ३ ||

RELATED POSTS

0 comments