हे शिवशंकर गिरीजा तनया गणनायका प्रभूवरा (HE SHIV SHANKAR GIRIJA TANAYA GANAYAKA PRABHUVARA)
हे शिवशंकर गिरीजा
तनया गणनायका प्रभूवरा
शुभ कार्याच्या शुभ
प्रारंभी नमन तुला ईश्वरा || धृ ||
प्रसन्न होऊनी विघ्न
हरावे
नम्र कलेचे सार्थक
व्हावे
तुझ्या कृपेने यश
कीर्तीचा बहर येऊ दे भरा || १ ||
वंदन करुनी तुजला
देवा
रसिक जनाची करितो
सेवा
कौतुक होऊनी आम्हा
मिळावा सन्मानाचा तुरा
हे शिवशंकर गिरीजा
तनया || २ ||
0 comments