ॐ कार प्रधान रूप गणेशाचे (OMKAR PRADHAN RUP GANESHA CHE) 14:50 Unknown 0 Comments Category : अभंग , गणपतीचे भजन ॐ कार प्रधान रूप गणेशाचे हे तिन्ही देवांचे जन्मस्थान ..... || धृ || अकार तो ब्रम्हा उकार तो विष्णू मकार महेश जाणियेला || १ || ऐसे तिन्ही देव जेथोनी उत्पन्न तो हा गजानन मायबाप ..... || २ || तुका म्हणे ऐसी आहे वेदवाणी पहावी पुराणी व्यासाचीया ..... || ३ || Unknown RELATED POSTS 0 comments
0 comments