नाम विठोबाचे घ्यावे , मग पाऊल टाकावे (NAAM VITHOBACHE GHYAVE, MAG PAVUL TAKAVE) 16:06 Unknown 0 Comments Category : अभंग , विठ्ठलाचे भजन नाम विठोबाचे घ्यावे ,मग पाऊल टाकावे || धृ || नामे तारक हे थोर , नामे तारिले अपार || १ || अजामेळा उध्दरीला, चोखामेळा मुक्तीस नेला || २ || नाम दळणी कांडणी , म्हणे नामयाची जनी || ३ || Unknown RELATED POSTS 0 comments
0 comments