नाम गाऊ नाम घेऊ | नाम विठोबाला वाहू (NAAM GAVU NAAM GHEVU | NAAM VITHOBALA VAHU) 16:02 Unknown 0 Comments Category : अभंग , विठ्ठलाचे भजन नाम गाऊ नाम घेऊ | नाम विठोबाला वाहू || १ || आम्ही दैवाचे दैवाचे | दास पंढरीरायाचे || २ || टाळ विना घेऊनि हाती | विठ्ठल नाम गाऊ गीती || ३ || नामा म्हणे लाखोली सदा | सहस्त्र नामाची गोविंदा || ४ || Unknown RELATED POSTS 0 comments
0 comments